Mumbai
08048074907
+917021299696

MS-CIT प्रवेशासाठी विशेष संधी शिकूया AI ची क्रांती, चला करूया! आम्ही सर्व 9वीच्या मित्रांनी सवलतीच...

MS-CIT प्रवेशासाठी विशेष संधी शिकूया AI ची क्रांती, चला करूया! आम्ही सर्व 9वीच्या मित्रांनी सवलतीचा लाभ घेऊन MS-CIT ला प्रवेश घेतला आहे. आजच या आणि MS-CIT चा प्रत्यक्ष अनुभव घ्या. MS-CIT हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण संगणक कोर्स असून तो AI Powered आहे. या कोर्समध्ये AI चा प्रभावी वापर आणि सायबर सुरक्षा कौशल्ये शिकवली जातात. MS-CIT मुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, करिअरसाठी मजबूत पाया तयार होतो आणि डिजिटल युगातील प्रगतीच्या संधी उपलब्ध होतात. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी MS-CIT कोर्स शिकण्यासाठी विशेष डिस्काउंट मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. MS-CIT हा 3 ते 4 महिन्यांचा कोर्स असून विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार शिकण्याची संधी मिळते. आजच प्रवेश घ्या आणि प्रगतीची संधी मिळवा! आपल्या परिसरातील सर्वोत्तम संगणक प्रशिक्षणासाठी Global Computer Education येथे प्रवेश घ्या. GLOBAL COMPUTER EDUCATION Government Authorized Center Since 1998 Shop No. F-25, Amritye Sec. 9E, Above Manoj Medical, Roadpali. मोबाईल: 7045990990 Shop No. 24, Mahavir Plaza, Sec. 5, Opp. Hindustan Bank, Kalamboli. मोबाईल: 9223356780
 2026-08-27T15:24:14

Keywords