Mumbai
08048074907
+917021299696

GLOBAL ACADEMY TO HELP YOUR CHILD BECOME A PART OF...

GLOBAL ACADEMY TO HELP YOUR CHILD BECOME A PART OF PRODIGY अबॅकस हे केवळ एक गणित शिकण्याचे तंत्र नसून लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठीही अबॅकस महत्त्वाची भूमिका बजावते. अबॅकस शिकताना लहान मुले दोन्ही हातांचा वापर करतात. यादरम्यान जेव्हा डावा हात वापरला जातो तेव्हा उजवा मेंदू ऍक्टिव्हेट होतो; तर जेव्हा उजवा हात वापरला जातो तेव्हा डावा मेंदू ऍक्टिव्हेट होतो. विशेष म्हणजे इतर कुठल्याही शिक्षण पद्धतीमध्ये दोन्ही मेंदू ऍक्टिव्हेट होत नाहीत, जे अबॅकसद्वारे साध्य होते. या संपूर्ण या प्रक्रियेमुळे लहान मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढते, त्यांच्या कामाला योग्य ती गती मिळते. तसेच वेदिक गणितदेखील लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. CONTACT NUMBER: 7045990990/9022990990
 2024-08-22T10:39:00

Keywords